अंबेचा सूडाग्नी भीष्मांच्या परवानगीने मोठ्या आनंदाने अंबा आपल्या प्रियकराकडे, सौभराज शाल्वाकडे निघाली. तिला सोबत करण्याकरता भीष्मांनी वृद्ध ब्राह्मण, पुरोहित व काही दासी सोबत दिल्या होत्या. पण शाल्वाकडे पोहोचताच मात्र तिचा भ्रमनिरास झाला. भीष्माने स्वयंवरात सर्व क्षत्रियांचा पराभव करून जिंकलेल्या...
Wednesday, June 30, 2021
Thursday, June 03, 2021
दाशराजाचा होकार मिळाल्यावर सत्यवतीला रथात सोबत घेऊन राजपुत्र देवव्रत हस्तिनापुरात परतला व सर्व हकीकत पित्याला सांगून त्याने सत्यवतीला शंतनूच्या हवाली केलं. यानंतर शंतनू व सत्यवतीचा विवाह झाला. या विवाहानंतर शंतनूपासून सत्यवतीला चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र झाले. विचित्रवीर्य कुमार वयात असतानाच शंतनूचे निधन...
Labels:
Critical Edition of Mahabharat,
Mahabharat,
महाभारत,
शंतनू