हस्तिनापुरात विचित्रविर्याचा मृत्यू झाल्यावर सत्यवती वर मात्र आभाळ कोसळलं. विचित्रवीर्य देखील अपत्यहीन मृत्यू पावल्याने आता हस्तिनापूरच्या गादीला वारस उरला नव्हता, व त्यामुळेच आता ज्या राज्याच्या मोहाने सत्यवतीने भीष्मप्रतिज्ञा घडवून आणली होती, तेच राज्य निर्वंश होण्याचा धोका निर्माण झाला. व ते टाळण्यासाठी...
Monday, July 19, 2021
Labels:
Ambalika,
Ambika,
Dhrutrashtra,
Mahabharat,
Pandu,
Satyavati,
Vidur,
Vyas,
धृतराष्ट्र,
पांडू,
विदुर
Wednesday, June 30, 2021
अंबेचा सूडाग्नी भीष्मांच्या परवानगीने मोठ्या आनंदाने अंबा आपल्या प्रियकराकडे, सौभराज शाल्वाकडे निघाली. तिला सोबत करण्याकरता भीष्मांनी वृद्ध ब्राह्मण, पुरोहित व काही दासी सोबत दिल्या होत्या. पण शाल्वाकडे पोहोचताच मात्र तिचा भ्रमनिरास झाला. भीष्माने स्वयंवरात सर्व क्षत्रियांचा पराभव करून जिंकलेल्या...
Thursday, June 03, 2021
दाशराजाचा होकार मिळाल्यावर सत्यवतीला रथात सोबत घेऊन राजपुत्र देवव्रत हस्तिनापुरात परतला व सर्व हकीकत पित्याला सांगून त्याने सत्यवतीला शंतनूच्या हवाली केलं. यानंतर शंतनू व सत्यवतीचा विवाह झाला. या विवाहानंतर शंतनूपासून सत्यवतीला चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र झाले. विचित्रवीर्य कुमार वयात असतानाच शंतनूचे निधन...
Labels:
Critical Edition of Mahabharat,
Mahabharat,
महाभारत,
शंतनू
Monday, May 17, 2021
गंगेने हाती सोपविलेल्या तेजस्वी कुमार देवव्रताला घेऊन राजा शंतनू अतिशय आनंदाने हस्तिनापुरात परतला. सर्वगुणसंपन्न राजकुमार देवव्रताला पाहून नगर जन देखील आनंदी झाले. राजा शंतनू राज्यकारभारात पुन्हा व्यग्र झाला. त्याने देवव्रताला युवराज्याभिषेक देखील केला. अशा प्रकारे सुमारे चार वर्षे सुखात गेली. ...
Labels:
Mahabharat,
S L Bhairappa,
Satyavati,
पर्व,
महाभारत
Sunday, May 02, 2021
महाभारताची सुरुवात हस्तिनापूरचा राजा शंतनू याच्यापासून होते. आपण एक पिढी मागे गेलो तर आपल्याला असे आढळते की, शंतनू हा राजा प्रतिप व शिबी कन्या राणी सुनंदा यांचा पुत्र. प्रतिपाला एकूण तीन पुत्र होते देवापी, बाल्हिक व शंतनू. यातील देवापि हा थोरला पुत्र धर्मपरायण व प्रजाहितदक्ष असूनही,...
Labels:
Bhandarkar,
BORI,
Critical Edition of Mahabharat,
Mahabharat,
गंगा,
महाभारत,
शंतनू
Wednesday, April 21, 2021
महाभारत कथेची सुरुवात जरी व्यासांच्या जन्माच्या आधी होत असली तरी या कथेत स्वतः व्यास वारंवार भूमिका निभावत असल्याने, महाभारताच्या मुख्य कथानकाला सुरुवात करण्यापूर्वी व्यासांची जन्मकथा जाणून घेणे आवश्यक आहे. महाभारतात असलेले सर्व नाट्य थोड्याफार प्रमाणात व्यास जन्माच्या कथेत देखील आहेच.महर्षी व्यास हे पराशर मुनी व...
Labels:
Mahabharat,
Parashar,
Satyavati,
Vyas,
महाभारत
Monday, April 12, 2021
प्रक्षिप्त म्हणजे नक्की काय ?महाभारताचा अभ्यास करायला लागलं कि हळू हळू त्यातील कोडी सुटायला लागतात आणि व्यासांच्या अगाध प्रतिभेचा प्रत्यय येऊ लागतो. व्यासोच्छिष्ट्म जगत सर्वम म्हणजेच या एका महाकाव्यानेच व्यासांनी जगातलं सर्वच उष्ट करून सोडलेलं आहे या उक्तीचा प्रत्यय येतो. आणि मग यदि हास्ति तद्न्यत्र यन्नेहास्ति न तत् क्वचित...
Labels:
Bhandarkar,
BORI,
Mahabharat,
Narhar Kurundkar,
Vyas,
Yugant,
निळकंठ प्रत,
भांडारकर,
महाभारत,
युगांत,
व्यासपर्व